कादंबऱ्या
अल्पसंख्य ‘विचार करणारा माणूस हा ‘अल्पसंख्य’च असतो’ हे सत्य प्रभावीपणे मांडणारी, महाराष्ट्र शासनाचा ‘श्री. ना. पेंडसे’ पुरस्कार प्राप्त कलाकृती...
|
कवीची मस्ती भ्रम आणि भ्रमनिरास, कल्पित आणि वास्तव यांच्या जाळ्यांतून वाट काढीत मधली गांगारेषा टिकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मनस्वी कवीची ही कहाणी...
|
अधिक जाणून घ्या...
चित्रपटविषयक
शेक्सपिअर आणि सिनेमाशेक्सपिअरसारख्या शब्दप्रभूला दृश्य प्रतिमांतून व्यक्त करण्याचा प्रयत्न करताना, सिने दिग्दर्शकांना आलेल्या यशापयषाची चिकित्सा करीत नाटक आणि सिनेमा या वरकरणी परस्परविरोधी वाटणाऱ्या कलांच्या साम्यभेदांचा तौलनिक अभ्यास करणारा हा ग्रंथ...
|
गंगा आये कहां से२००६ साली विजय पाडळकर यांनी गुलजार यांची [टप्प्या टप्प्याने] सुमारे वीस तास मुलाखत घेतली. त्या मुलाखतीवर आधारित गुलजार यांच्या संपूर्ण १६ चित्रपटांचा हा अभ्यास व आस्वाद...
|
सर्व चित्रपटविषयक पुस्तके...
ललित / आस्वादक समीक्षा
देखिला अक्षरांचा मेळावाजगभरातील श्रेष्ठ साहित्याची मराठी वाचकाला ओळख करून द्यायची व तसे करतांना त्याची साहित्य विषयक जाण वाढवायची हे या उद्दिष्टाने लिहिलेले पाडळकरांचे हे पहिले पुस्तक...
|
कथांच्या पायवाटाजगभरातील लघुकथांचा अभ्यास करीत असतांना पाडळकर यांना ज्या अप्रतीम कथा भेटल्या, त्या कथा व त्यांचे कथाकार यांच्यावर आस्वादक समीक्षेच्या पद्धतीने लिहिलेले लेख...
|
सर्व ललित / आस्वादक समीक्षक पुस्तके...
कथासंग्रहपाखराची वाट
जागतिक कथा साहित्याचे साक्षेपी वाचक आणि अभ्यासक विजय पाडळकर यांनी लिहिलेल्या, स्वत:च्या विविध अनुभवांमधून निर्माण झालेल्या कथांचा संग्रह. लहानशा घटीतापासून तो मोठा अवकाश व्यापणारे, अनुभवानुकूल आकार घेणारे हे कथालेखन...
अधिक जाणून घ्या...
|
कुमार साहित्यगाण्याचे कडवेएका कुमारवयीन मुलीच्या जीवनातील तीन वर्षांची ही कहाणी. तिच्या मनावर पडलेल्या जगाच्या प्रतिबिंबांची ही कहाणी. तिच्याच शब्दांत...
अधिक जाणून घ्या...
|