Vijay Padalkar
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क

ऑडिओ बुक्स

गाण्याचे कडवे

गोजीची भटकंती

Gojichi BhatkantiPosted by Snovel on Wednesday, November 22, 2017
गोजी नावाच्या एका चुणचुणीत आणि धाडशी मुलीची ही कहाणी. थोडी खरी, थोडी तिच्या कल्पनेतील. जशा सगळ्याच कहाण्या असतात.

एके दिवशी गोजी तिचा लहान भाऊ टीटूला घेऊन बागेत गेली असता टीटू अचानक ‘गुप्त’ झाला. पण गोजी घाबरली नाही. गोजीने त्याच्या शोधात केलेल्या भटकंतीची ही कथा आहे. या भटकंतीत तिला  हत्तीआजोबा, साधू ‘अंकल’, ‘हनी’माऊ, वानरदादा, जादुगार आजी आणि एकाक्ष राक्षस अशी नमुनेदार पात्रे भेटतात. अनेक अकल्पित प्रसंगातून तिला जावे लागते. तिच्या प्रवासाची आणि प्रयासाची  ललित लेखक विजय पाडळकर यांनी सांगितलेली ही मनोरंजक रसाळ कथा- ध्वनी-पुस्तकाच्या [ Audio Book] आधुनिक स्वरूपात.

मुलांसाठी आणि ज्यांनी मनात मूल जपलेले आहे त्या प्रौढांसाठीही....
गोजीच्या करामतीच्या आणखी अनेक कहाण्या आपल्याला ऐकवायच्या आहेत.
ही पहिली.
प्रमुख वितरक : ‘स्नोवेल’ पुणे
 दिग्दर्शक: वरुण नार्वेकर
ध्वनी आणि संगीत : अक्षय वैद्य
गोजी : अनुष्का आपटे  / इतर सर्व पात्रे : दिलीप वेंगुर्लेकर

मुख्य पान

परिचय

पुस्तके

संपर्क

१७०८ आसावरी G, नांदेड सिटी, पुणे.
vvpadalkar@gmail.com
+९१-९८६७५९८८३६
Website Design and Copyright © 2017 - Kshitij Padalkar
Logos of Bookganga.com and Amazon.in are copyrighted by respective companies and are used with permission.
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क