Vijay Padalkar
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क

अनंत यात्री

विकत घ्या...

बुक-गंगा संकेतस्थळावर विकत घ्या...

प्रकाशन : यक्ष प्रकाशन,पुणे

प्रथमावृत्ती: मे २०२३

किंमत: १४०/-

पृष्ठे: ​९६
अर्पणपत्रिका : अनंताचे यात्रिक असणार्‍या सार्‍या कलावंतांस...
We travel not for trafficking alone 
By hotter winds our fiery hearts are fanned :
For lust of knowing what should not be known
We take the Golden Road to Samarkand 
-J. E. Flecker 

श्रेष्ठ समीक्षक श्री. त्र्यं. वि. सरदेशमुख यांनी लिहिले आहे, जी.एंच्या कथेने आपल्याला काय दिले आहे याचा शोध घेता घेता एकविसाव्या शतकाचा मध्यही उलटून जाईल.’
जी.एंचे कथासाहित्य हे एक ‘प्रश्नोपनिषद’ आहे. मानवी आयुष्या संदर्भातील असंख्य प्रश्न त्यांनी आपल्या कथेतून विचारले आणि त्या प्रश्नांचे प्रतिसाद वाचकांच्या मनातही उमटत गेले. श्री. पाडळकर हे अनेक वर्षांपासून जी.एंच्या कथेचा वेध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नाची एक वाट त्यांना जी.एंच्या कथांच्या ‘प्रतिबिंब’ कथेतून जाताना दिसली.
एखादी मिथ्य कथा, दंतकथा, परंपरेने सत्य समजली जाणारी कथा, किंवा एखादी पूर्वी गाजलेली ललित कलाकृती घेऊन तिला एका नवीन रूपात, नव्या दृष्टीकोनात सादर करणे याला ‘apocryphal story’ म्हटले जाते. यासाठी पाडळकरांनी ‘प्रतिबिंब कथा’ हा शब्दप्रयोग वापरला आहे. जी.एंच्या ‘यात्रिक’, ‘गुंतवळ’, ‘भेट’ अशा कथांना पाया म्हणून घेऊन त्यांच्यावर आपल्या कथांच्या इमारती लेखकाने रचल्या आहेत. मराठीतील हा अशा प्रकारचा पहिलाच कथासंग्रह आहे. 
या संग्रहाच्या संदर्भात सुप्रसिद्ध समीक्षक सुरेन्द्र विठ्ठल दरेकर यांनी लिहिले, ‘जी.ए. अभ्यासक विजय पाडळकर यांचे हे पुस्तक मराठीतील जी.ए. प्रेमींच्या आस्वादण प्रवासातील एक ‘प्रकाशपर्व’ म्हणावे लागेल. या पुस्तकात जी.ए. संचिताचा एका वेगळ्या संकल्पनात्मक अंगाने वेध घेण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे. या पुस्तकातील कथा ‘apocryphal story’ संकल्पनेचा आशय वस्तूपाठ स्वरूपात बिंबविणार्‍या, व लेखकाच्या प्रतिभेची साक्ष देणार्‍या अशाच आहेत.

    तुम्हाला हे पुस्तक कसे वाटले?

जतन करा

मुख्य पान

परिचय

पुस्तके

संपर्क

१७०८ आसावरी G, नांदेड सिटी, पुणे.
[email protected]
+९१-७८२२९५४७०६
Website Design and Copyright © 2017 - Kshitij Padalkar
Logos of Bookganga.com and Amazon.in are copyrighted by respective companies and are used with permission.
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क