नुकतेच प्रकाशित ...
गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे गाव
‘अल्पसंख्य’ आणि ‘कवीची मस्ती’ या कादंबर्यानंतरची, आत्मशोधाच्या वाटेवरील प्रवासाचा वेध घेणार्या संकल्पित ‘कादंबरी चतुष्टयातील तिसरी कादंबरी.
आपला गतकाळ शब्दबद्ध करण्याची धडपड करणार्या एका लेखकाची कहाणी.
आपला गतकाळ शब्दबद्ध करण्याची धडपड करणार्या एका लेखकाची कहाणी.
पुरस्कार
महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार
चंद्रावेगळं चांदणं (१९९५-९६)
|
गाण्याचे कडवे (१९९७-९८)
|
कवडसे पकडणारा कलावंत (२००४-०५)
|
अल्पसंख्य (२००८)
|
गंगा आये कहां से (२००९)
|
वाल्मीक पुरस्कार, मुंबई
देखिला अक्षरांचा मेळावा (१९८७)
|
नरहर कुरुंदकर पुरस्कार, म.सा.प. औरंगाबाद
चंद्रावेगळं चांदणं (१९९५)
|
बी. रघुनाथ पुरस्कार, औरंगाबाद
कवडसे पकडणारा कलावंत (२००५)
|
आपटे वाचन मंदिर पुरस्कार, इचलकरंजी
कवडसे पकडणारा कलावंत (२००५)
|
केशवराव कोठावळे पुरस्कार, मुंबईकवडसे पकडणारा कलावंत (२००५)
|
द. ता. भोसले वाचनालय पुरस्कार, पंढरपूर
कवीची मस्ती (२०१५)
|
‘प्रसाद बन प्रतिष्ठान’, नांदेडचा ग्रंथ गौरव पुरस्कार
‘देवदास' ते 'भुवन शोम’ (२०१६)
|