Vijay Padalkar
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क

भाषांतरे / इतर

गाण्याचे कडवे

रावीपार

‘रावीपार’ हा कवी गुलजार यांचा उर्दू-हिंदी कथासंग्रह. गुलजार हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. ते कवी, सिने गीतकार, दिग्दर्शक तर आहेतच पण ते उत्तम कथाकार देखील आहेत. ते चित्रकार आहेत, त्यांचा शास्त्रीय संगीताचा अभ्यास आहे, त्यांना उत्तम सतार वाजविता येते आणि ते खंदे वाचकही आहेत.  त्यांनी लिहिलेल्या निवडक कथा या संग्रहात एकत्रित करण्यात आल्या आहेत.

या संग्रहाच्या प्रस्तावनेत गुलजार म्हणतात, ‘कथेच्या बाबतीत माझा अनुभव विलक्षणच आहे. कथाबीजे धबधब्यासारखी कोसळत. कधी दूरच्या प्रवासासाठी निघालो की पूर्ण कथाच साकार होऊन मन:पटलावर उभी राहायची. कधीमधी डायरीतील पानांवर केलेल्या टिपणात आढळायची. मानवी जीवनाची एखादी झलक समोर आली किंवा संबंधांची एखादी नवी लाट उलगडली की त्यावर कथा लिहिण्याचा मोह व्हायचा.’

 श्री. विजय पाडळकर यांनी कथांशी अत्यंत समरस होऊन केलेला महत्त्वपूर्ण अनुवाद.
प्रकाशक:  मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे १८९
किंमत : १८०/-
विकत घ्या (बुक-गंगा)
Picture
गाण्याचे कडवे

एक स्वप्न पुन्हा पुन्हा

हिंदी/उर्दूतील श्रेष्ठ कवी गुलजार यांच्या निवडक ६४ कविता आणि २४ त्रिवेणी यांचा मराठी अनुवाद.
ज्यांच्या संपूर्ण अस्तित्त्वामध्ये कविताच डुंबून गेलेली जाणवते त्या गुलजार साहेबांच्या कवितांचा अनुवाद, जागतिक साहित्याचा अभ्यास असणाऱ्या विजय पाडळकर यांच्यासारख्या रसिकाने करावा ही मराठी साहित्यातील एक घटनाच मानायला हवी..कवी एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जातो तेव्हा मूळ कवी आणि अनुवादक एकमेकात संपूर्णपणे संक्रमित व्हावे लागतात. सदर अनुवाद हा त्याचाच विलक्षण अनुभव आहे.

---किशोर कदम
प्रकाशक:  पॉप्युलर प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई
पृष्ठे: १२०
किंमत : १५०/-

अधिक माहिती...

गाण्याचे कडवे

घंटेवरले फुलपाखरू

जपानी साहित्यात हायकू या काव्यप्रकाराला दीर्घ परंपरा आहे. बाशो, बुसॉ आणि इस्सा हे जपानचे तीन श्रेष्ठ कवी. हायकूला त्यांनी प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून दिली. या तीन महाकवींचे जीवन आणि त्यांचे कार्य यांची माहिती करून देणारा व त्यांच्या सुमारे पाचशे हायकुंचे भावानुवाद सादर करणारा मराठीतील एक नाविन्यपूर्ण ग्रंथ.

​सोबत हायकू या काव्यप्रकाराची चिकित्सा करणारी व त्याची वैशिष्ट्ये विषद करणारी दीर्घ प्रस्तावना.
प्रकाशक:  ​अभिजित प्रकाशन, पुणे
पृष्ठे १९२
किंमत : २५०/-
विकत घ्या (बुक-गंगा)
Picture

अधिक माहिती...

Picture
आंधी - (गुलजार) चा अनुवाद
Picture
कॅप्टन काका- (गुलजार) चा अनुवाद

मुख्य पान

परिचय

पुस्तके

संपर्क

१७०८ आसावरी G, नांदेड सिटी, पुणे.
[email protected]
+९१-७८२२९५४७०६
Website Design and Copyright © 2017 - Kshitij Padalkar
Logos of Bookganga.com and Amazon.in are copyrighted by respective companies and are used with permission.
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क