नुकतेच प्रकाशित
सत्यजित राय....
साहित्याचे मोल जाणणारे, साहित्यातील पात्रांना, प्रसंगांना आपल्या चित्रपटांमधून वेगळी मिती मिळवून देणारे प्रभावशाली चित्रपट-दिग्दर्शक. रवीन्द्रनाथ ठाकूर, मुन्शी प्रेमचंद, विभूतिभूषण बंदोपाध्याय, इब्सेन अशा नामांकित साहित्यिकांच्या साहित्याकृतींवर आधारित चित्रपट सत्यजित राय यांनी बनवले. एका प्रतिभावंताच्या कृतीमधून दुसऱ्या प्रतिभावंताने निर्मिलेली तशीच प्रभावी कलाकृती म्हणजे जणू आकाशाचे सागरात उतरणे. अशा गाजलेल्या साहित्याकृतींवर आधारित सत्यजित राय यांच्या चित्रपटांचा हा मार्मिक रसास्वाद.... गगन समुद्री बिंबले....राजहंस द्वारा प्रकाशित... तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध...
|
पुरस्कार
महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार
चंद्रावेगळं चांदणं (१९९५-९६)
|
गाण्याचे कडवे (१९९७-९८)
|
कवडसे पकडणारा कलावंत (२००४-०५)
|
अल्पसंख्य (२००८)
|
गंगा आये कहां से (२००९)
|
वाल्मीक पुरस्कार, मुंबई
देखिला अक्षरांचा मेळावा (१९८७)
|
नरहर कुरुंदकर पुरस्कार, म.सा.प. औरंगाबाद
चंद्रावेगळं चांदणं (१९९५)
|
बी. रघुनाथ पुरस्कार, औरंगाबाद
कवडसे पकडणारा कलावंत (२००५)
|
आपटे वाचन मंदिर पुरस्कार, इचलकरंजी
कवडसे पकडणारा कलावंत (२००५)
|
केशवराव कोठावळे पुरस्कार, मुंबईकवडसे पकडणारा कलावंत (२००५)
|
द. ता. भोसले वाचनालय पुरस्कार, पंढरपूर
कवीची मस्ती (२०१५)
|
‘प्रसाद बन प्रतिष्ठान’, नांदेडचा ग्रंथ गौरव पुरस्कार
‘देवदास' ते 'भुवन शोम’ (२०१६)
|